*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज सातारा जिल्हा दौऱ्यावर *
सातरा प्रतिनिधी -दि. 09.03.24
*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज सातारा जिल्हा दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचा शुभारंभ होणार आहे. दरे (ता. महाबळेश्वर) येथे मुख्यमंत्र्यांचे आगमन झाल्यावर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आदी उपस्थित होते.*
