मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सर्वोच्च न्यायालयाचे मा. न्यायमूर्ती भूषण गवई यांनी महाड, रायगड-अलिबाग येथील दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, न्यायालय नूतन इमारतीच्या कोनशिला अनावरण आणि भूमिपूजन कार्यक्रमादरम्यान माजी न्यायाधीश डॉ. यशवंत चावरे यांच्या 'महाडचा मुक्तिसंग्राम' या पुस्तकाचे प्रकाशन केले.
महाड - रायगड - अलिबाग - दि 02-03-2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सर्वोच्च न्यायालयाचे मा. न्यायमूर्ती भूषण गवई यांनी महाड, रायगड-अलिबाग येथील दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, न्यायालय नूतन इमारतीच्या कोनशिला अनावरण आणि भूमिपूजन कार्यक्रमादरम्यान माजी न्यायाधीश डॉ. यशवंत चावरे यांच्या 'महाडचा मुक्तिसंग्राम' या पुस्तकाचे प्रकाशन केले.
यावेळी उच्च न्यायालयाचे मा. मुख्य न्यायाधीश आलोक अराधे, उच्च न्यायालय मा. न्यायाधीश मकरंद कर्णिक, मा. न्यायाधीश मिलिंद साठये, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री आदिती तटकरे, मंत्री भरत गोगावले आणि इतर मान्यवर उपस्थित होते.