अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे (CWC) मेंबर तथा भीमशक्तीचे राष्ट्रीय नेते खासदार श्री.चंद्रकांतजी हंडोरे साहेब यांनी यशो साई हॉस्पिटल नांदेड येथील अती दक्षता विभाग येथे दिली भेट.
हिंगोली -
अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे (CWC) मेंबर तथा भीमशक्तीचे राष्ट्रीय नेते खासदार श्री.चंद्रकांतजी हंडोरे साहेब यांनी यशो साई हॉस्पिटल नांदेड येथील अती दक्षता विभाग येथे श्री.मोरे व त्यांच्या कुटुंबाची दिनांक २४ जुन रोजी भेट घेऊन त्यांच्या तब्बीती बाबत डॉक्टर यांच्याशी चर्चा केली.
भीमशक्तीचे राज्य उपाध्यक्ष श्री.मिलिंदजी मोरे यांचा दि.२३ जुन रोजी रात्री हिंगोली येथे अज्ञात वाहनाने गंभिर अपघात झाला. ही बातमी कळताच अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे (CWC) मेंबर तथा भीमशक्तीचे राष्ट्रीय नेते खासदार श्री.चंद्रकांतजी हंडोरे साहेब यांनी यशो साई हॉस्पिटल नांदेड येथील अती दक्षता विभाग येथे श्री.मोरे व त्यांच्या कुटुंबाची दिनांक २४ जुन रोजी भेट घेऊन त्यांच्या तब्बीती बाबत डॉक्टर यांच्याशी चर्चा केली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव तथा भीमशक्ती पश्चिम विदर्भ प्रमुख श्री.दिलीप भोजराज, भीमशक्ती नांदेड जिल्हाध्यक्ष श्री.शत्रूघनजी वाघमारे, डॉ .दिनेश निखाते, भीमशक्ती राज्य सरचिटणीस श्री. मोहनजी माने, सुरेशजी हटकर, संजय कवठेकर, चंद्रकांतजी भोकरे, विजय सुखदेव, प्रकाश दिपके ,आकाश कांबळे, हरिदासजी बनसोड, शिवराज गायकवाड, गंगाधर सोनकांबळे, परभणी जिल्हाध्यक्ष सतीश भिसे, साहेबराव लोखंडे, प्रदीप भोकरे आदी शकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

