महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'च्या वचनपूर्ती सोहळ्याचे आज कोल्हापूर येथे आयोजन
कोल्हापूर - 22-08-2024
महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'च्या वचनपूर्ती सोहळ्याचे आज कोल्हापूर येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ लाभार्थ्यांना वितरीत केला.
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'अंतर्गत
पुजा चेतन डोंगरे, शिल्पाताई रमेश पाटील, लता दत्तात्रय काळे, यास्मिन युनूस मुल्लानी, प्रियंका रविंद्र दुडीकर, शोभा विश्वास कांबळे, अनुराधा प्रकाश वाघमारे, प्रतीक्षा प्रभाकर गावडे आणि सरस्वती बाबू बिरासदार या कोल्हापूरमधील विविध तालुक्यातील महिलांना ₹3000 चा प्रातिनिधिक स्वरूपाचा चेक दिला.
मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेचे लाभार्थी
✅सिद्धेश राजेंद्र देसाई - डेटा एंट्री ऑपरेटर, जिल्हाधिकारी कार्यालय
✅अक्षय उमेश जाधव - कॉम्प्युटर ट्रेनी, जिल्हापरिषद कोल्हापूर
✅आकांक्षा सचिन लिगाडे - कॉम्प्युटर ट्रेनी, जिल्हापरिषद कोल्हापूर
✅वैष्णवी उदय सरनाईक - ट्रेनी, कर वसूली सहाय्यक, कोल्हापूर
✅श्वेता चंद्रकांत कोळी - ट्रेनी ऑपरेटर, जिल्हा समाज कल्याण, कोल्हापूर
✅तेजस्विनी शंकर शिंदे - ट्रेनी, वारणा सहकारी बँक लि.
✅जिल्हा प्रशासनाच्या विविध अधिकार्यांचा सन्मान
उत्कृष्ट काम करणार्या अंगणवाडी सेविकांचा सन्मान
✅ रेखा संजय पाटील, पद्मजा शिवाजी सोडले, सुवर्णा अनिल जाधव, मंगल दिलीप शिरतोड आणि जयश्री दत्तात्रय निमगुरे या अंगणवाडी सेविकांचा यावेळी सन्मान केला.
