बुलढाणा जिल्ह्यात आम आदमी पार्टी विधानसभेत ७ उमेदवार स्वबळावर उतरविणार
---- *प्रा विवेक देवळे सर उपाध्यक्ष*
आम आदमी पार्टी च्या राज्य कमिटी ने महाराष्ट्र मध्ये पूर्ण २८८तर जिल्हा कमिटीने बुलढाणा जिल्ह्यात आम आदमी पार्टी चे ७ उमेदवार विधानसभा निवडणूक स्वबळा वर लढविणार आज बुलढाणा या ठिकाणी जिल्हा बेठक घेणात आली आहे त्यामध्ये असे जाहीर केले आहे तसेंच आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष
माजी प्राचार्य विवेक देवळे सर हे *मलकापूर व नांदुरा भानुदास पवार चिखली राजाराम खाडे भराड देऊळगाव राजा बुलढाणा दिपक मापारी विधानसभा मतदारसंघातून* आपले नशीब आजमावणार आहेत सद्या महाराष्ट्र मध्ये फोडा फोडी चे राजकारण भाजप करीत असून महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करीत आहेत त्यामुळे जनता चागलीच वैतागलेली आहे व नवीन पर्याय
शोधत आहे आम आदमी पार्टी ही पहिल्या पासूनच जनेतेच्या हिता चे सरकार दिल्ली, पंजाब,मध्ये चालवीत आहे व विशेष करून, रोजगार,शिक्षण, आरोग्य, शेतकऱ्यांचे प्रश्न वीज माफी महिलांचे प्रश्न व्यापाऱ्याचे प्रश्न अश्या बरेचश्या सुविधा जनतेला सुविधा देत आहे
आम आदमी पार्टी जर महाराष्ट्रात सत्तेत सहभाग झाली तर दिल्ली, पंजाब प्रमाणे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राचा विकास करेल
तसेच बुलढाणा जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी विधानसभा उमेदवार निवडून येतील त्या त्या ठिकाणी त्या मतदारसंघात दिल्ली मॉडल राबविण्यात येईल
तसेच जिल्हा बेठकीसाठी जिल्हाध्यक्ष डॉ नितीन जी नांदूरकर श्री सुभाष कडळे सर, प्रा विवेक देवळे सर, भानुदास पवार साहेब राजाराम खडेभराड साहेब, ऍड दीपक मापरी साहेब, बालाजी कठेर साईड शहा गणेश सोळंके प्रसाद घेवदे हे उपस्थित होते
प्रसाद घेवदे
जिल्हा प्रसिद्धी प्रमुख
आम आदमी पार्टी बुलढाणा
