आज की बात न्यूज नेटवर्क मीडिया चे मुख्य संपादक यांनी रस्त्यावर अपघात झालेल्या व्यक्तीला सुखरूप हॉस्पिटल ला नेण्याकरिता रस्त्यावर अनेक लोकांना विंनती करून थांबविले आणि केली मदत.
दि 08-10-2024 शेगांव - जि. बुलढाणा
आज की बात न्यूज नेटवर्क मीडिया चे मुख्य संपादक श्री.मनोजजी बागडे तसेंच सामाजिक कार्यकर्ता यांनी रस्त्यावर अपघात झालेल्या व्यक्तीची गंभीर स्थिती बघून केली मदत. संग्रामपूर कोर्टातून परत येतांना संपादक साहेबांना रस्त्यावर अफगात झाल्यामुळे ट्राफिक जाम झालेलं दिसले.
अनेक लोक सदर व्यक्ती ची गंभीर स्थिती बघून निघून गेले 108 नंबर लावला पण लाईन व्यस्त होते. अनेक लोकांना संपादक साहेबानी विंनती केली की कृपया हॉस्पिटलं पर्यंत या व्यक्तीला नेण्याकरिता मदत करा पण कोणी पण होकार दिला नाहीं लोक फक्त हे माहिती काढण्यात व्यस्त होते की कोण व्यक्ती आहे कोणत्या गावातला आहे आणि पढ काढत होते.
काही लोकांनी तर मला मजुरी दया मी जातो असं सुद्धा म्हटले पण संपादक साहेबानी हार मानली नाही. शेवटी अनेक लोकांना विंनती केल्या नंतर संपादक साहेब कोर्टात सुद्धा लोकांना न्याय आणि हक्क मिढवून देण्याचे काम करतात हे बघून हिम्मत केली आणि एका व्यक्ती ने होकार दिला आणि एका व्यक्ती ने स्वतः च्या चार चाकी मध्ये शेगांव पर्यंत सुखरूप आणले काही नातेवाईक बघितल्या नंतर शेवटी नातेवाईक पुढील ईलाज करण्या करिता दुसऱ्या हॉस्पिटलं ला घेऊन गेले.
कार्यवाही आमच्यावर तर होणार नाही या गोष्टीला भितात काही लोक आपला ओडखींचा तर नाही मग आपण का बर मदत करायची हा विचार करतातं. रस्त्यावर अफगात झाल्यामुळे कोण्हीपण व्यक्ती आपल्यावर कार्यवाही होणार आणि विचारपूस होईल जर हे मर्डर केस असली तर आपण फसून जाऊ या भीतीने अनेक व्यक्ती या मुढे मदत करायला नकार देतात आणि शेवटी पेशन्ट सिरीयस असला तर वेळेवर उपचार न मिळाल्या मुळे त्या व्यक्ती ची मृत्यू होती पण शेवटी कोणाचा पण जीव वाचवणें हे आपले सगड्यांचे कर्तव्य हाय अस मत आज की बात न्यूज नेटवर्क टीम सोबोत बोलतांना मुख्य संपादक यांनी म्हटले.


