आजी आणि मुलगा खामगाव बस स्टॉप वरून बेपत्ता, कोणाला दिसल्यास त्वरित संपर्क करा. .. - AAj Ki Bat

Breaking

NEWS UPDATES


Sunday, 29 December 2024

आजी आणि मुलगा खामगाव बस स्टॉप वरून बेपत्ता, कोणाला दिसल्यास त्वरित संपर्क करा. ..

सौ. चंद्रप्रभा गोविंद गिरी -  वय - ८० चि. सागर शिवचरण गिरी - ०८ अजून घरी पोहोचले नाहीत.

ही आजी आणि हा मुलगा खामगाव बस स्टॉप वरून बुलडाणा  येथे येत होते पण अद्याप पर्यंत बुलडाणा पोहोचलेले नाही जर कोणाला आढळून आल्यास त्वरित संपर्क करा .

9518822290

8308858936