रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( गवई) च्या वतीने बुलढाणा जिल्हा महासचिव पदी मनोज भाऊ बागडे यांची नियुक्ती करण्यात आली.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया , बुलढाणा जिल्हा ची सभा खामगाव येथे संपत्र..
बुलढाणा जिल्हयातील सर्व तालुक्यांची कार्यकारीणी जाहिर..
खामगाव - दि १५-०३-२०२५.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. रामरावजी दाभाडे साहेब राष्ट्रिय कोशाध्यक्ष यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करुण सभेची शुरुवात केली .
अल्पसंख्यांक चे महा. कार्याध्यक्ष . जलील खाल , बुलढाणा जिल्हा चे जिल्हाध्यक्ष श्री. विजयजी बोदडे. जिल्हा महिला आघाडी अल्पसंख्याक च्या मेहनाज बी आरीफ पटेल , बुलढाणा जिल्ह्याचे महासचिव मनोज भाऊ बागडे.अॅड . अशोक इंगळे . अॅड. अविनाश इंगळे , अॅड . भोजने, जळगाव जामोदचे ता.अध्यक्ष. संजय भाऊ वानखडे , चिखली चे श्रीधर जाधव, नागसेन धुरंधर, धीरज भीडे. वसंता धुरंधर, मोहन तेलंग, रमेश वाघ , मोनिकाताई मोरे. किरणताई मोरे, आकाश मोरे, अंबादासजी सिरसाठ, शेख कासम तसेच अनेक कार्यकर्तें यावेळी हजर होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री भीमरावजी गवई यांनी केले.
यावेळी बुलढाणा जिल्हातील सर्व तालुक्यांची कार्यकारीणी जाहिर करण्यात आली.
पक्षवाडी साठी सुद्या राष्ट्रीय नेते यांनी मार्गदर्शन केले.
खामगांव शासकीय विश्रामगृह येथे दि १७-०३-२०२५ला मनोज भाऊ बागडे यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांना बुलढाणा जिल्हा महासचिव पदी निवड करण्यात आली यावेंडी जिल्हा अध्यक्ष विजय भाऊ बोधडे,बुलढाणा जिल्ह्यांचे महासचिव मनोज भाऊ बागडे , अनिल तायडे, शहाणे साहेब , शशीकांत दाभाडे ,गजानन चितोडे, किशोर भिलंगे तसेचं इतर अनेक कार्यकर्तें हजर होते.


