तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.संदीप गवई यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षरोपण.
बुलढाणा मेहकर :- १७/०५/२३
तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.संदीप गवई यांच्या वाढदिवस हा अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला, संदीप गवई यांनी संघटनेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले आहेत, तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटना आज महाराष्ट्र, तेलंगणा , गुजरात, कर्णाटक, उत्तरप्रदेश या राज्यांमध्ये त्यांनी आपल्या सहकार्याची टीम तयार करून विविध उपक्रम ते राबवित असता यावेळी आपला वाढदिवस अगदी साध्या पद्धतीने साजरा करावा असे आवाहन संदीप गवई यांनी आपल्या सहकार्याना केले व त्या पध्दतीने वृक्ष लागवड करुन आपला वाढदिवस साजरा करत समाजिक हीत जोपासत आहेत पर्यावरणाचा विचार करून वृक्षारोपण करण्यात आले असे संदिप गवई यांनी सांगितले,या कार्यक्रमा साठी दैनिक सेवाशक्ती टाईम्स चे मुख्य संपादक अंकुश राठोड, संपादक गजानन सरकटे, प्रल्हाद आण्णा लष्कर बिजेपी जिल्हा उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रशिद्धी प्रमुख राधेश्याम खरात, विदर्भ प्रशिद्धी प्रमुख नितीन बोरकर, मेहकर ता, अध्यक्ष सचिन गवई , महाराष्ट्र प्रदेश सचिव अनिल देबाजे , पत्रकार फीरोज शाह आदी उपस्थित होते



