तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन.
बुलढाणा : मेहकर दि.१४/०५/२३
तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.संदिप भाऊ गवई यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आपल्या छोट्या खानी भाषणात सांगितले की स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे छत्रपती संभाजी महाराज यांची आज जयंती रणधुरंदर, स्वराज्यवीर धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या कार्यातुन सर्व नवयुवकांना प्रेरणा मिळते असे यावेळी म्हणाले व छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस तथागत ग्रुप च्या समस्त पदाधिकारी व सदस्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले..
यावेळी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्था पक अध्यक्ष मा.संदिप भाऊ गवई,महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा.अख्तर कुरेशी,महाराष्ट्र राज्य संघटक मा.कुणाल माने,महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख मा.राधेश्याम भाऊ खरात,महाराष्ट्र राज्य सचिव अनिल देबाजे, बुलढाणा जिल्हा अध्यक्ष (सरपंच)मा.दिलीप हेलगे साहेब,मेहकर तालुका अध्यक्ष मा.सचिन गवई,मेहकर शहर अध्यक्ष मा.विशालभाऊ बाजड,योगेश अवसरमोल,शंकर चव्हाण,सुनिल खंडारे,विजय सरकटे,राजकुमार ऊचित,युनुस शहा,आदी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे समस्त पदाधिकारी कार्यकर्ते महिला आघाडी उपस्थित होते..
