तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटनेच्यावतीने माता रमाई बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन.
मेहकर प्रतिनिधि - २८/०५/२०२३
मेहकर येथे तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटनेच्या वतिने आई तुझ्या त्यागावानी, त्याग कुणी करणार नाही स्वतःच कुंकू सोपवलं, तू समाजाच्या साठी, तशी हिम्मत आता कुणात उरलेली नाही बाबासाहेब आंबेडकर यांना खंबीरपणे पाठिंबा देणाऱ्या व त्यांना सदैव प्रेरणा आणि लढण्याची उर्मी देणाऱ्या त्यागमुर्तीच्या प्रतीक माता रमाई बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष मा.संदिपभाऊ गवई यांनी पुष्पहार अर्पण करून सामुहिक अभिवादन करण्यात आले..
यावेळी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा संदिप भाऊ गवई,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.अंकुश भाऊ राठोड, मा.कुणाल माने,मा.राधेशाम खरात, मा.अनिल देबाजे,मा.गौतम नरवाडे,मा.संदिप राऊत,मा.सचिन भाऊ गवई, मा.विकास गवई,मा.विशाल बाजड,सुनिल खंडारे,योगेश अवसरमोल, विजय सरकटे,राजकुमार ऊचित मा.युनुस शहा,मा.गजाननदादा सरकटे,सौ.निता संदिप गवई,सौ.कांचनताई मोरे,सौ.वंदनताई माने समस्त पदाधिकारी सदस्य व महीला आघाडी कार्यकर्ते उपस्थित होते.
