तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या महीला आघाडीच्या वतीने पुणे येथे वही पेन व पुस्तके वाटप.
पुणे प्रतिनिधि -25/06/23
तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.संदिप भाऊ गवई यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रात जिल्हे तालुके शहर या अनेक ठिकाणी शालेय वस्तू वाटप करत असताना पुणे येथे तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेश प्रसिद्धी प्रमुख सौ. योगिताताई जाधव यांच्या हस्ते नागु भाऊ गतीराम बारणे प्राथमिक शाळा संतोष नगर काळेवाडी (पुणे) या ठिकाणी वही,पेन वाटप करण्यात आले
यावेळी मुख्याध्यापिका जामदाडे मॅडम,कोकणे सर,भडाळे मॅडम,आवटे मॅडम,नलावडे सर,वर्षा मॅडम,अंजुषा कापसे,संगीता केदारी,मोरे काका, गोडसे सर,आनंद सर आदी शिक्षक व शिक्षीका व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या महीला आघाडी उपस्थित होते.

