तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने हुपरी येथे भव्य पुरस्कार सोहळा.
कोल्हापुर- हुपरी- येथे अहील्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त तसेच मेहकर लोणार विधानसभा मतदारसंघाचे लाडके युवकांच्या मनातील भावी आमदार युवा हृदयसम्राट प्रेरणास्थान मार्गदर्शक झुंजार नेतृत्व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय संदिपभाऊ गवई यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 26/06/2023 रोजी सोमवारला सकाळी 10:30 वाजता कोल्हापुर येथील हुपरी येथे भव्य नागरी सत्कार समारंभ व महामानव भारतरत्न डॉबाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला असुन पुरस्कृत मंडळी व ग्रामस्थ मंडळी व बाहेर जिल्ह्यातील सांगली, कोल्हापूर, पुणे,सातारा येथील सर्व पदाधिकारी व सदस्यांनी पश्चिम महाराष्ट्र विभाग अध्यक्ष मा.पै.अविनाशभाऊ कांबळे यांना आधिक माहिती साठी संपर्क-7057343610 करून कार्यक्रमास उपस्थित राहावे..
