तथागत ग्रुप चे अकोला जिल्हा अध्यक्ष मा.सुनिल वनारे हे एका वय वृध्द महीलीच्या मदतीस सरसावले.
अकोला प्रतिनिधि -
अकोला-तेल्हारा तालुक्यातील रायखेड येथील ग.भा.प्रभादेवी खुमकर या स्त्रीला किडणी स्टोनचा आजार होता घरची हलाखीची परिस्थिती त्यामुळे त्यांना त्यांच्या दवाखाना करीत, ईलाजाकरीता सुध्दा पैसे नसल्यामुळे त्यांचा त्याची हालत गंभीर झाली होती.या वयोवृद्ध रुग्णाच्या मदती करीता वृध्दांच्या नातेवाइकांनी अकोला येथील तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनाचे जिल्हा अध्यक्ष मा.श्री.सुनिल वनारे यांना फोन करुन माहीती दिली असता अकोला जिल्हा अध्यक्ष यांनी तेल्हारा तालुक्यातील रायखेड या गावी अॅम्बुलन्स पाठवून अकोला येथील सरकारी रुग्णालय वार्ड क्रं.५ मध्ये वयोवृद्ध रुग्णाला भर्ती करुन तातडीने डाॅक्टरांना औषधोपचार व ईलाज करण्यास सांगितले व डॉक्टरांना त्या वयोवृध्द महीला रुग्णाचा जीव वाचविला.
