पुणे जिल्हा गुंजणमावळ दरी खोर्यातील हातवे गावची कन्या झाली कृषी मंडल अधिकारी,पोलिस हवलदारची मुलगी बनली कृषी मंडल अधिकारी.
जिल्हा.पुणे भोर तालुक्यातील हातवे गावातील सामान्य कुटुंबातील मा.श्री अंकुश गेनबा खुटवड ( पुणे पोलिस) यांची कन्या कु.दामिनी अंकुश खुटवड हिची MPSC मार्फत घेण्यात आलेल्या परिक्षेत कृषी मंडल अधिकारी निवड झाल्याबद्दल भोर वेल्हा मुळशीचे युवा नेते पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य मा.विक्रमदादा खुटवड यांच्या हस्ते कु.दामिनी खुटवड तसेच तिच्या आई वडिलांचा देखील सन्मान करण्यात आला
यावेळी मा.तृप्तीताई खुटवड जिल्हा परिषद सदस्य व तथागत ग्रुप पुणे जिल्हा अध्यक्ष उपसरपंच मा.पै.निलेशभाऊ थिटे विजयभाऊ वरखडे भोर वेल्हा नागरी कृती समीती तसेच पै सागर खुटवड अध्यक्ष ग्राहक कल्याण समिती भोर कु जितेश खुटवड,अविनाश खुटवड व शिवजयंती समिती हातवे व तथागत ग्रुप पुणे जिल्हा व सर्व परिवारास पेढे भरून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या..

