चिखली देऊळगावमही दुसरबिड
बस सेवा चालू करा.
जिल्हा संपर्कप्रमुख राष्ट्रीय समाज पक्ष
अतुल भाऊ भुसारी पाटील यांची मागणी.
तालुकामधुन बुलढाणा जाण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होतात आज रोजी त्या रोडला दहा बारा गावाची अटच आहे या पुर्वि गाडी चालु होती परंतु मध्यतरी पासून बस सेवा एसटी महामंडळाने बस सेवा बंद केली आहे ती सेवा चालू करण्यासाठी तमाम नागरिकांची मागणी होत आहे नागरिकांची मोठी कसरत त्या ठिकाणी जाण्यासाठी होत शाळा सुरू झाल्या आहे ग्रामीन भागातील अनेक विद्यार्थी या बस मधुन कालेज हासकुला जात आहे या मुलांना मुलींना अनेक अडचणी निर्माण होत आहे आहे खाजगी वाहन चालक मोठ्या प्रमाणात मनमाणी करून नागरिकांची लुट करत आहे आज रोजी पावसाळ्याचे दिवस सुरु आहे शेतकऱ्यांचे कामांचे दिवस असताना अनेक अडचणी निर्माण होत आहे त्यामुळे एसटी महामंडळाना मी निवेदन देण्यात येणार आहे येता आठ दिवसांच्या एसटी बस सेवा चालू नाही झाल्यास आम्ही रस्ता रोको आंदोलन करु निवेदनात मागणी राहणार आहे त्यामुळे त्यामुळे एसटी महामंडळाने बस सेवा तातडीने घेऊन बस सेवा चालू करावी अशी मागणी आहे
