वंचित बहुजन आघाडी तालुका व शहराच्या संयुक्त विदयमाने मा. तहसीलदार शेगाव यांना अतिवृष्ठीच्या बाबत निवेदन सादर करण्यात आले. - AAj Ki Bat

Breaking

NEWS UPDATES


Tuesday, 25 July 2023

वंचित बहुजन आघाडी तालुका व शहराच्या संयुक्त विदयमाने मा. तहसीलदार शेगाव यांना अतिवृष्ठीच्या बाबत निवेदन सादर करण्यात आले.


 वंचित बहुजन आघाडी तालुका व शहराच्या संयुक्त विदयमाने मा. तहसीलदार शेगाव यांना  अतिवृष्ठीच्या बाबत निवेदन सादर करण्यात आले.

     शेगाव प्रतिनिधि : - दि. 25/07/23

  शेगाव तालुक्या मध्ये झालेल्या अती प्रचंड प्रमाणात अतिवृषटीमुळे शेगाव तालुक्यात शेतकरी व भूमिहीन शेतमजूर हा हवालदील झाला असून,शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये पाणी घुसून शेतकऱ्याच्या पिकांचे नुकसान झाले व मोठ्या प्रमाणात जमीन खरडून गेली तसेच भूमिहीन शेतमजूर यांची मातीची घरे , कुळा मातीची भिंती अक्षरशः कोलमडून पडले आहेत काही लोकांचे नदी काठी असणारे गोरगरीब लोकांचे खाण्यापिण्याच्या वस्तू वाहून गेल्या आहेत.गहू, ज्वारी,तांदूळ व घरातील कापड हे सुद्धा वाहून गेले आहे त्यामुळे तालुक्यातील शेतकरी व शेतमजूर आर्थिक संकटात आला आहे. करीता त्याला शासनाने त्वरित आर्थिक मदत झाहिर करावी अशा प्रकारचे निवेदन वंचित बहुजन आघाडी तालुका व शहराच्या वतीने देण्यात आलेले आहे.

     खालील निवेदनावर सह्या केल्या आहेत.

   S  कैलास परघोरमोर,रवींद्र फुलकर,अजय अंदुरकार, श्रीकृष्ण पहुरकर जी.उपाध्यक्ष,दीपक इंगळे,गणेश तायडे,दादाराव अंभोरे ता.अध्यक्ष, पवन वानखेडे,प्रमोद तेलगोटे,मनोज बागडे,मधुकर बाबुळकर जी.सदस्य,संतोष भेंडे,मोहन कराळे ता.उपाध्यक्ष,प्रभाकर पहुरकर,कैलास दाभाडे ता. सल्लागार,राजाभाऊ भोजने जी.प सदस्य,चंद्रमणी भोजने सर्कल अध्यक्ष,राजेश पहूरकर,कपिल सिरसाठ,नागेश इंगळे,संतोष डोंगरे,प्रकाश गावंडे,जोगेंद्र पहूरकर,दिलीप वाकोडे, श्रीकृष्ण गवई ता.सल्लागार,अजय गवई ता.संघटक,बोधिसत्व गवई, जानकीराम म्हसने जी. उपाध्यक्ष,रतन सावदेकर,धम्मदिप सावदेकर,कैलास तायडे,दादाराव शेगोकार जी. उपाध्यक्ष,हरिदास भिवटे,गजानन ससाणे,अनिल वाकोडे जी.युवा अध्यक्ष,समाधान खंडेराव ता.सदस्य,पवन गवई,विनोद फुलकर,विश्वास तायडे .

      इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.