गोदावरी अर्बन व श्रीराम भक्त प्रतिष्ठान ने वृद्धाश्रमात फळ फराळ वाटप. वृद्धाच्या हस्ते नवीन गाडीचे पूजन. - AAj Ki Bat

Breaking

NEWS UPDATES


Thursday, 6 July 2023

गोदावरी अर्बन व श्रीराम भक्त प्रतिष्ठान ने वृद्धाश्रमात फळ फराळ वाटप. वृद्धाच्या हस्ते नवीन गाडीचे पूजन.



 गोदावरी अर्बन व श्रीराम भक्त प्रतिष्ठान ने वृद्धाश्रमात फळ फराळ वाटप.

वृद्धाच्या हस्ते नवीन गाडीचे पूजन.

चिखली प्रतिनिधि -

  गोदावरी अर्बन मल्टी स्टेट  क्रेडिट को ऑप ली नांदेड चा दहाव्या वर्धापन दिन व श्रीराम भक्त प्रतिष्ठान चे अध्यक्ष सागर इटकर याच्या वाढदिवसाच्या निमित्त ऋणानुबंध समाज विकास संस्था द्वारा संचालित तुकाराम आश्रय वृद्धाश्रमात फळ फराळ वाटप करण्यात आले.

तुकाराम आश्रय वृद्धाश्रम येथे आज भेट देऊन, एक प्रकारची नवीन संकल्पना खेडयात पहिली गोदावरी अर्बन ने भेट दिली व तेथील संचालिका रुपाली डोंगरदीवे याच्या कडुन संकल्पना जाणून घेतली या संकल्पनेचा आम्हा गोदावरी अर्बन परिवारास खुप अभिमान वाटला, आर्थिक परिस्थीत हालाखीची असून यांनी मनाची श्रीमंती वापरून उपक्रम राबवत एक शिक्कामोर्तब मिळत आहे. करत समाजात एक ठसा उमटवला आहे. हे खुप कौतूकास्पद आहे. यामुळे आम्हा सर्वसामान्य जनतेला खूप शिकण्यास मिळाले आहे. असेल मत गोदावरी अर्बन च्या कर्मचारी सुवर्णा गुळवे यांनी केले.

तसेच श्रीराम भक्त प्रतिष्ठान चे अध्यक्ष सागर इटकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्त त्यांनी बुलेट गाडी घेतली तिचे पूजन वृद्धाश्रमातील वृद्ध आजी आजोबा यांच्या हस्ते करण्यात येऊन वृद्धाश्रमातील वृद्धा च्या औषधी साठी आर्थिक मदत केली. तसेच गोदरी चे सरपंच भरत जोगदंडे यांच्या हस्ते वृद्धाना फळ फराळाचे वाटप करण्यात आले. या छोटेखाणी कार्यक्रम साठी भेट दिली असता गोदावरी अर्बन चे कर्मचारी ब्रांच मैनेजर दिपक अवसरमोल यांच्या मार्गदर्शनाखाली सुवर्णा गुळवे, प्रिती इंगळे, प्रवीण भंडारे, गणेश नाकाडे तसेच दैनिक ठेव प्रतिनिधी गजानन घुबे, संदिप भुतेकर, प्रदीप जैवाळ, जयश्री ढवळे, तुळशीदास घरत, नितिन ठेंग तर श्रीराम भक्त प्रतिष्ठान चे स्वप्निल मोरे, श्याम साळवे, ऋषिकेश सोनुने, सुनिल गांडुळे, सुमित वाघ, सागर वैष्णव, उमेश वैद्य, राम झाल्टे, आकाश गायकवाड, राहुल मोरे, यश जायभाय, पंकज उबरहंडे, अनिकेत हिवाळे, समाधान परिहार, प्रथमेश जासूदकर सह श्री रामभक्त प्रतिष्ठानचे अनेक कार्यकर्ते हजर होते. यावेळी सूत्रसंचालन प्रशांत डोंगरदिवे यांनी तर आभार सौं रुपाली डोंगरदिवे यांनी केले तुकाराम आश्रय वृद्धाश्रमातील वृद्धासह इतर उपस्थित होते.