देऊळगाव राजा येथे राष्ट्रीय समाज पक्ष कार्यालय येथे बैठक.
आढावा बैठक व पद नियुक्ती कार्यक्रम, देऊळगाव राजा राष्ट्रीय समाज पक्ष कार्यालय.
देऊळगावराजा प्रतिनिधी - दि.26/08/23
आढावा बैठकीस विदर्भ उपाध्यक्ष डॉ तौफिक शेख साहेब जिल्हा संपर्कप्रमुख बुलढाणा अतुल भाऊ भुसारी पाटील तथा कर्मचारी आघाडीचे अध्यक्ष प्रवीण भाऊ पाटील जिल्हाध्यक्ष प्रभाकर डोईफोडे साहेब जिल्हाध्यक्ष महिला युवा आघाडी किरण ताई वाघ उपाध्यक्ष बद्रीनाथ वाघ लोकसभा अध्यक्ष उमेश इचे कारभारी गायकवाड विधानसभा अध्यक्ष सिंदखेडराजा संतोष वनवे तालुका अध्यक्ष सिंदखेडराजा लक्षमन सोनुने कैलास वाघ अनिल पवार ज्योतीताई पिंपळे संजय गिते संतोष इचे अरुण खरात नागेश बोरकर दुगेश सोलके अरुण खरात विशाल. सजु जायभये . देविदास पवार राजा बाबा साहेब खिल्लारे सुनील माटे यांच्यासह बहुसंख्येने कार्यकते उपस्थिती होती,त्यामध्ये आज नवीन पद नियुक्ती देण्यात आली,राजू चौहान, उपजिल्हाअध्यक्ष, उमेश इचे तालुखा अध्यक्ष,देविदास पवार पारधी व अधिवासी समाज अध्यक्ष बुलढाणा, कैलास वाघ तालुखा उपाध्यक्ष रामेश्वर वाघ सचिव, अरुण खरात सह सचिव, नागेश बोरकर ड्राइवर संघटना अध्यक्ष,बाबासाहेब खिल्लारे ड्राइवर संघटना उपाध्यक्ष सुनील मांटे शहर प्रमुख, विशाल मघाडे विध्यार्थी आघाडी अध्यक्ष, बद्री वाघ लोकसभा अध्यक्ष.कार्यक्रम याचे नियोजन जिल्हा अध्यक्ष प्रभाकर डोईफोडे यांनी केले.
राष्ट्रीय समाज पक्ष
बुलढाणा जिल्हा

