रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका चिखली ऐथे शैकडो कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न. - AAj Ki Bat

Breaking

NEWS UPDATES


Monday, 2 October 2023

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका चिखली ऐथे शैकडो कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न.


 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका चिखली ऐथे शैकडो कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न.

 चिखली प्रतिनिधि - दि.02/10/2023.

     रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने शासकीय विश्रामगृह चिखली येथे जिल्हा अध्यक्ष नरहरी गवई चिखली तालुका अध्यक्ष हिम्मतराव जाधव यांच्या वर विश्वास ठेवून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षांमध्ये असंख्य कार्यकर्तेनी पक्ष प्रवेश करण्यात आले.

या वेळी  रिपाइंचे जिल्हा अध्यक्ष नरहरी गवई बोलले कि रिपब्लिकन पक्षाचे गावा गावा मध्ये शाखा लावा व घरा घरा मध्ये कार्यकर्ते तयार करा.  आपला जो खरा पक्ष आहे तो  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या रिपब्लिकन पक्ष आहे त्याचे आपण काम करतो तो अभिमान आहे

जोकोनी संविधान बदलून टाकाचा विचार करेल त्याला बदलू टाकन्याची ताकत आमच्यात आहे .

चिखली तालुक्याचा वतीने आपल्या पक्षांवर विश्वास ठेवून जो खरा रिपब्लिकन पक्षाचा पक्ष आहे तो खरा डॉ बाबासाहेबांच्या पक्ष आहे त्या पक्षांमध्ये असंख्य नागरीकांनी प्रवेश केला त्याचें चे अभिनंदन करण्यात आले .

शासकीय विश्रामगृह येथे पक्ष प्रवेश सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष  जिल्हा अध्यक्ष नरहरी गवई होते व तालुका अध्यक्ष हिम्मतराव जाधव यांच्या नेतृत्व मध्ये कार्यक्रम  घडुन आनला व युवा ता अध्यक्ष फकिरा निकाळजे  ता उपाध्यक्ष अम्रपाल वाघमारे शहर अध्यक्ष राजेश बोर्ड मयुर मोरे विशाल गवई महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा विद्याताई इंगळे आशाताई कस्तुरे ताई  व असंख्य कार्यकर्ते व पदधीकारी उपस्थित होते.