भारीप बहूजन महासंघाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा जिल्हापरिषद सदस्य माननीय राजाभाऊ भोजने यांचे मातोश्री द्वारकाबाई अर्जुन भोजने यांच दिनांक 03/11/2023 रोजी वयाच्या 104 वर्षाचे असतांना वृद्धापकाळाने निधन झाले. - AAj Ki Bat

Breaking

NEWS UPDATES


Sunday, 3 December 2023

भारीप बहूजन महासंघाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा जिल्हापरिषद सदस्य माननीय राजाभाऊ भोजने यांचे मातोश्री द्वारकाबाई अर्जुन भोजने यांच दिनांक 03/11/2023 रोजी वयाच्या 104 वर्षाचे असतांना वृद्धापकाळाने निधन झाले.


 निधन वार्ता - 

भारीप बहूजन महासंघाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा जिल्हापरिषद सदस्य माननीय राजाभाऊ भोजने यांचे मातोश्री द्वारकाबाई अर्जुन भोजने यांच दिनांक 03/11/2023 रोजी  वयाच्या  104 वर्षााचे असतांना वृद्धापकाळाने निधन झाले.

शेगाव

भारीप बहूजन महासंघाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा जिल्हापरिषद सदस्य माननीय राजाभाऊ भोजने यांचे मातोश्री द्वारकाबाई अर्जुन भोजने यांचा दिनांक, 03 /12/2023 रोजी दुपारी 2.30 मिटांनी वयाच्या 104  वर्षाचे असतांना  वृद्धापकाळाने निधन झाले असून त्यांची अंतयात्रा दिनांक 04 /12/2023 रोज सोमवारला सकाळी  10 वाजता घुईला निघेल याची सर्व कार्यकर्ते यांनी नोंद घ्यावी .

शोकाकुल वंचीत बहूजन आघाडी जिल्हा तालुका व शेगांव शहर.

आमच्या आज कि बात न्यूजच्या सर्व टीम कडून भावपूर्ण श्रद्धांजली.