मेहकर जामगाव ले आऊट मध्ये ग्रीन झोन प्रतिबंध असुन ले- आऊट रोड व लाईन डेव्हलपमेंट नसुन त्या लोकांची फसवणूक व दिशाभुल. - AAj Ki Bat

Breaking

NEWS UPDATES


Saturday, 2 December 2023

मेहकर जामगाव ले आऊट मध्ये ग्रीन झोन प्रतिबंध असुन ले- आऊट रोड व लाईन डेव्हलपमेंट नसुन त्या लोकांची फसवणूक व दिशाभुल.



 मेहकर जामगाव ले आऊट मध्ये ग्रीन झोन प्रतिबंध असुन ले- आऊट रोड व लाईन डेव्हलपमेंट नसुन त्या लोकांची फसवणूक व दिशाभुल.

बुलढाणा- मेहकर भाग-1 मध्ये गट नं 21/1 अ व जामगाव मध्ये गट नं. 37/- व 53, शासन नियमानुसार ले आउट झालेले नाही याबाबत मा. उपविभागीय अधिकारी साहेब यांना निवेदनाद्वारे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आशी मागणी उपविभागीय अधिकारी मेहकर यांना करण्यात आली असता यावेळी उपविभागीय अधिकारी ह्यांनी NAP/34 बोगस करुन दिल्याबाबत हे सर्व गट 21/1- अ मेहकर भाग-1 जामगाव गट न. 37, व 53 मध्ये सुद्धा शासनाच्या अट व नियमानुसार ले आऊट झालेले नाही व त्या ले आऊट मध्ये ग्रीन झोन प्रतिबंध असुन ले- आऊट रोड व लाईन डेव्हलपमेंट नसुन त्या लोकांची फसवणूक व दिशाभुल करीत आहे. तरी ह्या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी आशी मागणी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. संदिप भाऊ गवई यानी केली आहे.