दिलदार कृतीशील व्यक्तिमत्त्व वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा- कुणाल माने - AAj Ki Bat

Breaking

NEWS UPDATES


Thursday, 1 February 2024

दिलदार कृतीशील व्यक्तिमत्त्व वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा- कुणाल माने


 दिलदार कृतीशील व्यक्तिमत्त्व वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा- कुणाल माने  


कर्तृत्व आणि नेतृत्व कोणाकडून उसने मिळत नाही तर ते स्वतःलाच निर्माण करावे लागते. अत्यंत उत्साही, प्रामाणिक, सतत व्यस्त, मेहनती, दूरदृष्टी, नम्रपणा, साधा-सरळ स्वभाव, उच्च ध्येय, दिलदार माणूस, कोणालाही एकाच भेटीत आपल्याकडे आकृष्ठ करणारे , निसर्गतः एक दैवी चुंबकीय शक्ती लाभलेले आमचे मित्र,सतत हसतमुख, कष्टाळू, उद्योगशिल, हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व अर्थात कुणाल माने व मा.संदिप भाऊ गवई यांची सावली खंदेसमर्थक तथागत ग्रुपला छोट्याश्या रोपट्या पासून तर झाडा सारखे वाढविणारे,सामाजिक कार्यात सतत सहकार्य करणारे व खांद्याला खांदा लाऊन संदिप भाऊ यांच्या व तथागत ग्रुप या नवाच्या वृक्षाचा कार्याचा गाडा ओढणारे असे मैत्रीपूर्ण संबंध जोपासणारे मिळालेल्या संधीचं सोनं करणारे,वेळप्रसंगी आपले दुःख लपवून चेहऱ्यावर हास्य फुलवून इतरांना आनंदित करणारे मा.कुणालभाऊ माने यांचा आज जन्मदिन, 'चिकाटी' हा शब्द फार छोटा आहे पण ज्याच्या आयुष्याला चिकटतो त्याचं सोनं होतं.! जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम आणि योग्य निर्णय घेऊन, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत समाजासमोर आदर्श निर्माण करणारे धाडसी व्यक्तिमत्त्व - म्हणजेच *मा.कुणालभाऊ माने..!* "कोई भी इंसान जन्मसे नही... अपने कर्मसे महान होता है.!" "ध्येय माझे "सूर्य" आणि वाट आहे  "प्रकाशाची" वेग आहे वायूचा आणि उर्मी आहे तारुण्याची प्रगतीच्या वाटेवर काळोख हा कुठेच नाही संपली प्रतीक्षा आता मार्ग हा माझा दूर नाही..!" स्वप्न पूर्ण करण्यासाठी आकाशात भरारी घेतली पाहिजे आणि जीवाचे रान केल्याशिवाय जनसेवेचे उद्यान फुलविता येत नाही अशी प्रेरक विचारसारणी असणारे मा.कुणाल भाऊ माने यांना वाढदिवसाच्या तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्यावतीने व समस्त मित्रपरिवार तसेच समस्त पदाधिकारी व सदस्य यांच्या कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ..!