शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करा
-- आप प्रसाद घेवदे .
बुलढाणा प्रतिनिधी.-
काल राज्यामध्ये तसेच जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस व गारपीट झाली त्या मध्ये जिल्ह्यातील व राज्यातील शेतिचे अतोनात नुकसान झाले आहे तसेच जे हाती येणारे पीक होते ते गारपीट व वादळी पावसामुळे वाया गेले आहे .
त्यामध्ये घराचे पत्रे शेतीतील तीनशेड सुद्धा नुकसान अतोनात प्रमाणात झाले आहे तरी राज्य सरकारने तातडीने शेताचे घराचे सर्वे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी आम आदमी पार्टी बुलढाणा ची मागणी आहे.
