तथागत ग्रुपच्यावतीने माजी खासदार आद.निवेदिता माने यांची भेट - AAj Ki Bat

Breaking

NEWS UPDATES


Saturday, 3 February 2024

तथागत ग्रुपच्यावतीने माजी खासदार आद.निवेदिता माने यांची भेट


 तथागत ग्रुपच्यावतीने माजी खासदार आद.निवेदिता माने यांची भेट


कोल्हापुर जिल्हा- हातकणंगले लोकसभा मतदार संघाच्या माजी खासदार आद.निवेदिताताई माने यांची सदिच्छा भेट तथागत ग्रुपच्यावतीने घेण्यात आली व संघटनेच्या विषयी संघटनात्मक चर्चा केली व युवक युवतीसाठी रोजगाराचा मार्ग कशा पध्दतीने मार्गी लावता येईल त्याकरिता त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तथागत ग्रुपला भक्कम पणे सहकार्य करु असे आश्वासन दिले यावेळी तथागत ग्रुपच्या वतीने व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. संदिप भाऊ गवई व पदाधिकारी यांच्यावतीने त्यांचे आभार व्यक्त केले..!


यावेळी, तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष मा. वैभव काळे,कोल्हापूर जिल्हा युवा अध्यक्ष मा. सचिन लोखंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.