महाराष्ट्रात वाढलेल्या खंताच्या किंमती सरकार ने मांगे घ्याव्या आशी मागणी- तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई - AAj Ki Bat

Breaking

NEWS UPDATES


Friday, 10 May 2024

महाराष्ट्रात वाढलेल्या खंताच्या किंमती सरकार ने मांगे घ्याव्या आशी मागणी- तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई


 महाराष्ट्रात वाढलेल्या खंताच्या किंमती सरकार ने मांगे घ्याव्या आशी मागणी- तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई 


बुलढाणा - मेहकर - बुलढाणा जिल्ह्यातील खास बातमी केंद्र सरकार ने खंताचा किमतीत अचानक वाढ केल्यामूळे शेतकऱ्यावर पुन्हा मोदी सरकार करून सूलतानी संकट कोसळले आहे. सरकार ने वाढलेल्या खंताचा किमतीचा निर्णय तात्काळ मांगे घ्यावा अन्यथा राज्यातील शेतकरी रस्त्यावर उतरल्या शिवाय राहनार नाही तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई यांनी म्हटले आहे. तसेच आधिच आवकाळी आतीदृष्टीने गारपिट शेतीच्या नुकसानीमुळे शेतकरी त्रस्त आहेत. सरकार ने सोयाबीन आणि कापसाचे भाव प्रचंड पाडलेले आहेत राज्यात पिक विमा योजनाचा बोजवारा उडाला असून बैंकानी खरिपासाठी लागणारा पिक कर्ज वाटपासाठी टाळा टाळ करत आहेत. जिल्हा मध्यवर्ती बॅकांनी, सोसायटी यांनी  पिक कर्ज घेनार्या शेतकऱ्यांना  नियमानुसार वाड नाकारली आसून शेतकऱ्यांना अनेक आडचनीचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत सरकार ने खताचा किमतीत केलेली वाढ समर्थनिय होऊच शकत नाही. त्यामूळे सरकार ने खतामध्ये केलेली वाढ तात्काळ रद्द करणाची मागणी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेकडून करणात आली आहे.