वंचित बहुजन आघाडी द्वारा आयोजीत राज्यस्तरीय बैठकी प्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्यासमोर विचार व्यक्त करतांना जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे.
पुणे -
दि. 2 व 3 जुलै रोजी खंडाळा, पुणे येथे वंचित बहुजन आघाडी द्वारा आयोजीत राज्यस्तरीय बैठकी प्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्यासमोर बुलढाणा जिल्हा उत्तर व रावेर (मलकापूर विधानसभा) लोकसभा निहाय आढावा मांडताना तथा बुलढाणा जिल्हा उत्तर मधिल तिनही विधानसभेत दमदार कामगिरी करण्याबाबत विचार व्यक्त करतांना जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे, याप्रसंगी संपुर्ण महाराष्ट्रातून उपस्थित असलेले जिल्हाध्यक्ष व महासचिव उपस्थित होते.

