*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बेलोरा विमानतळावर आगमन व स्वागत* - AAj Ki Bat

Breaking

NEWS UPDATES


Saturday, 24 August 2024

*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बेलोरा विमानतळावर आगमन व स्वागत*






 *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बेलोरा विमानतळावर आगमन व स्वागत*


अमरावती, दि. 24-08-2024

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज अमरावती येथील बेलोरा विमानतळावर आगमन झाले. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार होते. प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदयांचे स्वागत केले.


आमदार रवी राणा, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा , पोलीस अधीक्षक (ग्रामीण)विशाल आनंद, महापालिका आयुक्त सचिन कलंत्री उपस्थित होते.