नागपूर हायकोर्टचे अॅडव्होकेट स्वप्निल कमलाकर वानखडे यांच्या मातोश्री मंदा कमलाकर वानखडे यांच दुःखद निधन - AAj Ki Bat

Breaking

NEWS UPDATES


Thursday, 14 November 2024

नागपूर हायकोर्टचे अॅडव्होकेट स्वप्निल कमलाकर वानखडे यांच्या मातोश्री मंदा कमलाकर वानखडे यांच दुःखद निधन






निधन वार्ता - : 15.11.2024

नागपूर हायकोर्टचे अॅडव्होकेट स्वप्निल कमलाकर वानखडे यांच्या मातोश्री मंदा कमलाकर वानखडे यांच दुःखद निधन .


अकोला मनपा अंतर्गत येणाऱ्या कौलखेड येथील रहिवासी तथा नागपूर हायकोर्टचे अॅडव्होकेट स्वप्निल कमलाकर वानखडे यांच्या मातोश्री मंदा कमलाकर वानखडे (६३) यांचे १४ नोव्हेंबरला निधन झाले. त्यांच्या पश्चातपती, २ मुले, सुना, नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा त्यांचे राहते घर झाबाजी मंदिर कौलखेड येथून १५ नोव्हेंबरला सकाळी १० वाजता निघणार आहे.