भारतीय बौद्ध महासभाच्या विद्यमाने आयोजित बौद्ध धम्मीय वधू वर परिचय मेळावा उत्साहात संपन्न - AAj Ki Bat

Breaking

NEWS UPDATES


Saturday, 18 February 2023

भारतीय बौद्ध महासभाच्या विद्यमाने आयोजित बौद्ध धम्मीय वधू वर परिचय मेळावा उत्साहात संपन्न



मलकापूर प्रतिनिधि : मलकापूर येथे दि.१८ फेब्रुवारी २०२३रोजी भारतीय बौद्ध महासभा विद्यमाने आयोजित बौद्ध धम्मीय वधू वर परिचय मेळाव्या प्रसंगी उपस्थित मेळाव्याचे उद्घघाटक अतिशभाई खराटे बुलढाणा जिल्हा महासचिव वंचित बहुजन आघाडी, मेळाव्याचे अध्यक्ष एस.एस.वले भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष तसेच प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित दिगंबरभाई खराटे उद्योजक सुरत, सुशीलभाऊ मोरे तालुकाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी,भाऊराव उमाळे जि. संघटक,यशवंत कळासे जी.उपाध्यक्ष,तुळशीराम वाघ जी. सचिव,राजू शेगोकार तालुकाध्यक्ष, एम.ओ. सरकटे शहराध्यक्ष भा.बौद्ध महासभा,रेखाताई नितोने जिल्हा उपाध्यक्षा,दीपमाला इंगळे तालुकाध्यक्षा, परिचय देतांना उपवर वधु तथा आयोजक विलास तायडे,सुपडा ब्राह्मणे,प्रवीण इंगळे,अनिल तायडे,संदीप तायडे,राहुल भिडे,देवानंद इंगळे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.