वंचित बहुजन आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतिनिमित्त शिवरायांना अभिवादन
मलकापूर प्रतिनिधी : १९.०२.२०२३
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मलकापूर येथे आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बहुजनाचे स्वराज्य स्थापन करणारे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतिच्या अनुषंगाने अभिवादन करण्यात आले , अतिशभाई खराटे ,बुलढाणा जिल्हा महासचिव वंचित बहुजन आघाडी, एस.एस.वले ,भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष सुशीलभाऊ मोरे तालुकाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी,भाऊराव उमाळे जि. संघटक,यशवंत कळासे जी.उपाध्यक्ष,तुळशीराम वाघ जी. सचिव,राजू शेगोकार तालुकाध्यक्ष, एम.ओ. सरकटे शहराध्यक्ष भा.बौद्ध महासभा,रेखाताई नितोने जिल्हा उपाध्यक्षा,दीपमाला इंगळे तालुकाध्यक्षा महिला इत्यादी कार्यकर्ते हजर होते.
