२४ फेब्रूवारी ला बुलढाणा राष्ट्रीय समाज पक्षाची कार्यकर्ता आढावा बैठक अमोलभाऊ काकड जिल्हा अध्यक्ष , बुलढाणा राष्ट्रीय समाज पक्ष. - AAj Ki Bat

Breaking

NEWS UPDATES


Thursday, 23 February 2023

२४ फेब्रूवारी ला बुलढाणा राष्ट्रीय समाज पक्षाची कार्यकर्ता आढावा बैठक अमोलभाऊ काकड जिल्हा अध्यक्ष , बुलढाणा राष्ट्रीय समाज पक्ष.


 २४ फेब्रूवारी ला बुलढाणा राष्ट्रीय समाज पक्षाची  कार्यकर्ता आढावा बैठक अमोलभाऊ काकड जिल्हा अध्यक्ष , बुलढाणा राष्ट्रीय समाज पक्ष.
 
 बुलढाणा  :  राष्ट्रीय समाज पक्ष प्रदेशाध्यक्ष मा.काशीनाथ नाना शेवते राष्ट्रीय समाज पक्ष महासचिव मा.ज्ञानश्वेर माऊली सलगर
राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भ प्रदेश अध्य्क्ष प्रा. एड. रमेश पिसे यांचे अध्यक्षतेत  दिनांक २४फेब्रूवारी २०२३ रोजी सकाळी 
 ११: ०० वा.बुलढाणा, येथे जिल्ह्यातील  कार्यकर्त्याची आढावा बैठक अयोजित केली आहे. अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक रासप नेते प्रभाकर डोईफोडे यानी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

       यावेळी राष्ट्रीय समाज पक्षात नव्याने जाहीर पक्ष प्रवेश घेऊन सक्रीय राजकारणात सहभागी होऊ इच्छीनारे कार्यकर्त्याना पक्ष प्रवेश देवुन पदनियुक्ति करण्यात येणार आहे. तसेच  आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडनूकीची रणनीती ठरवून पक्ष बांधणी मजबूत करण्यात येणार असुन जिल्हा कार्यकारणी, तालुका कार्यकारणी, जिल्हा परिषद सर्कल, पंचायत समिती सर्कल, गांव तिथे शाखा, एक बूथ पाच युथ," हर हर महादेव ! घर घर महादेव !! हर घर संविधान  !!!"हे आभियान प्रभाविपने राबविन्यात येणार आहे.

                 या बैठकीला मार्गदर्शन करण्या करिता 
राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा‌.काशीनाथ नाना शेवते
राष्ट्रीय समाज पक्षाचे महासचिव मा.ज्ञानेश्वर माऊली सलगर,राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भ अध्य्क्ष, प्रा एड रमेश पिसे, विदर्भ संपर्क प्रमुख कृषि सम्राट राजेंद्र पाटील ,  बुलढाणा जिल्हा अध्यक्ष अमोल काकड़, मा.युवक जिल्हा अध्यक्ष रामप्रसाद लवकरे  बुलढाना जिल्हा संपर्क प्रमुख अतुल भुसारी पाटील ,  युवा जिल्हाध्यक्ष किरणताई वाघ व जिल्हा उपाध्यक्ष शिवदास सोनुने सिंदखेडराजा विधानसभा संपर्क प्रमुख रासप प्रभाकर डोईफोडे  सि. राजा तालुका अध्यक्ष संतोष वनवे युवा नेते रामदास आघाव आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत .
 या  बैठकीला रासप कार्यकर्त्यानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावें असे आवाहन अतुल भाऊ भुसारी पाटील यांनी केले आहे,

अधिक माहिति करिता ९५११९२६६०६ भ्रमणध्वनिवर संपर्क साधवा.