अवैध रेती उपसा बंद करण्याबाबद तहसीलदार यांना ऑल इंडिया पॅंथर सेना, लोणार तालुकाध्यक्ष सचिन भाऊ मुळे यांनी दिले निवेदन.
लोणार प्रतिनिधी :
ऑल इंडिया पॅंथर सेना, लोणार तालुका अध्यक्ष सचिन भाऊ मुळे यांनी भूमराळा शिवारामधुन खडकपुर्ना नदी पात्रातुन होत असलेल्या अवैध रेती उपसा बंद करण्याबाबद तहसीलदार यांना निवेदन दिले.
भूमराळा शिवरातिल खळकपुर्ना नदीपात्रातुन होत असलेल्या अवेधरित्या रेती उपसा फार मोठ्या प्रमाणात शुरु आहे , तो होत असलेली रेती उपसा करणाऱ्या ट्रॅक्टर धारकावर व रेती उपसा करणाऱ्यांवर कायदेशीर व कठोर कार्यवाही करून त्यांच्यावर दंड आकारण्यात यावा.
८ दिवसाच्या आत कार्यवाही न झाल्यास अन्यथा आलं इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने गोखनिज बचावा आंदोलन छेडण्यात येईल.होणाऱ्या परीणामास पूर्णपणे तहसील कार्यालय व महसुल विभाग जवाबदार राहतील याची नोंद घ्यावी. अशी मागणी ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या कार्यकर्त्यानी केली आहे.
ऑल इंडिया पॅंथर सेना लोणार तालुकाध्यक्ष सचिन भाऊ मुळे , सुनील भाई मस्के सय्यद अप्पू , राहुल जाधव, कमलेश मुळे, विनोद मोरे, सागर शिराळे व इतर पदाधिकारी हजर होते.

