तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्यावतीने तथागत भगवान गौतम बुद्ध यांना अभिवादन..!
बुलढाणा प्रतिनिधी : - ०५/०५/२३
जि.बुलढाणा ता.मेहकर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाटीका येथे तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.संदीप भाऊ गवई यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पुष्प वाहून तर महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा.अख्तर भाई कुरेशी यांनी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष मा.संदिप भाऊ गवई,महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा.अख्तर भाई कुरेशी,महाराष्ट्र राज्य महासचिव मा.गौतम नरवाडे,बुलढाणा जिल्हा प्रभारी मा.विजय सरकटे,महाराष्ट्र राज्य संघटक मा.कुणाल माने,महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख मा.राधेशाम खरात,विदर्भ विभाग प्रसिद्धी प्रमुख मा.नितीन भाऊ बोरकर,मेहकर तालुका अध्यक्ष मा.सचिन दादा गवई,मेहकर शहर अध्यक्ष मा.विशालभाऊ बाजड,योगेश अवसरमोल,सुनिल खंडारे,मा.राजकुमार ऊचित समस्त तथागत ग्रुपचे पदाधिकारी उपस्थित होते.


