तथागत ग्रुप पश्चिम महाराष्ट्र विभाग व सांगली जिल्हा कार्यकरणी गठीत .
मेहकर प्रतिनिधि - 10/06/23
तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.संदिप भाऊ गवई यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.अंकुशभाऊ राठोड व महाराष्ट्र प्रदेशा युवाध्यक्ष मा.अनिकेत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सौ.निताताई गवई व पश्चिम महाराष्ट्र विभाग अध्यक्ष मा.अविनाश भाऊ कांबळे यांच्या हस्ते सांगली जिल्हा कार्यकारिणी गठीत करण्यात आली.
त्यावेळी नवनियुक्त सदस्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्त पत्र देऊन त्यांची नियुक्ती करण्यात आली.पश्चिम महाराष्ट्र विभाग सचिव प्रा.प्रशांतदादा कांबळे, पश्चिम महाराष्ट्र विभाग महासचिव मा.आकाश कांबळे, तसेच सांगली जिल्हा अध्यक्ष मा.वैभव काळे, सांगली जिल्हा उपाध्यक्ष इंजिनिअर मा.सुरेश कांबळे साहेब, महिला आघाडी पश्चिम महाराष्ट्र विभाग अध्यक्षा सौ.उषा ताई कांबळे, महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा सौ.ज्योतीताई अवघडे, शिराळा तालुका अध्यक्ष सौ.मिराताई कांबळे या सर्वांनांची तथागत ग्रुप पश्चिम महाराष्ट्र विभाग व सांगली जिल्हा कमीटी पदी निवड करण्यात आली..।
यावेळी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र विभाग अध्यक्ष अविनाश कांबळे, शिराळा तालुका अध्यक्ष कृष्णा कांबळे, शंकर पाटील, पाजगनी सरपंच राहुल कांबळे, ग्रापमंचायात शिपाई तथागत ग्रुप पुणे जिल्हा कार्याध्यक्ष किरण कांबळे,राम पाटिल, सूर्यकांत कांबळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

