शिराळा तालुक्यामध्ये तहसीलदार श्रीमती शामला खोत ह्याची बदली होऊन पदभार सांभाळल्यावर त्यांचे तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने व सांगली जिल्ह्याच्या वतीने स्वागत
शिराळा प्रतिनिधि - 13/06/23
सांगली जिल्हा.ता.शिराळा येथे तहसीलदार तथा शिराळा तालुका कार्यकारी दंडाधिकारी शिराळा तालुक्यामध्ये तहसीलदार श्रीमती शामला खोत ( मॅडम ) ह्याची बदली होऊन शिराळा तालुक्यामध्ये आपले पदभार सांभाळल्यावर त्यांचे तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने व सांगली जिल्ह्याच्या वतीने स्वागत करण्यात आले.
यावेळी, तथागत ग्रुप पश्चिम महाराष्ट्र विभाग अध्यक्ष मा.अविनाश भाऊ कांबळे गूढे ग्रामपंचायत सदस्य, सांगली जिल्हा अध्यक्ष मा.वैभवभाऊ काळे, शिराळा तालुका अध्यक्ष मा.कुष्णाभाऊ कांबळे,मा.रोहित भाऊ कांबळे,किरण कांबळे,महीला आघाडी सौ.मिराताई कांबळे आदी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
