तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा युवा अध्यक्ष मा.अमोल भाऊ जाधव यांची चोरट्यापासून वाचविण्याची उल्लेखणीय कामगिरी. - AAj Ki Bat

Breaking

NEWS UPDATES


Sunday, 18 June 2023

तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा युवा अध्यक्ष मा.अमोल भाऊ जाधव यांची चोरट्यापासून वाचविण्याची उल्लेखणीय कामगिरी.


 तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा युवा अध्यक्ष मा.अमोल भाऊ जाधव यांची चोरट्यापासून वाचविण्याची उल्लेखणीय कामगिरी.


पुणे प्रतिनिधी-  दि.19/06/23

तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे पुणे जिल्हायुवा अध्यक्ष हे आज सकाळी कात्रज येथील भारतीय विद्यापिठ हॉस्पिटल मध्ये त्यांच्या वडिलांचे ऑपरेशन झाले असता ते डब्बा आणण्यासाठी घरी जात असताना दोन लहान मुली मेडिकल सायन्स स्टुडंट्सच्या दोन मुली ह्या कात्रज येथील डेरीजवळ मदतीसाठी आल्या असता यावेळी तथागत ग्रुप पुणे जिल्हा युवाध्यक्ष मा.पै.अमोल भाऊ जाधव यांना सांगताच त्यांनी त्या मुलीच्या मदतीसाठी ह्या चोराचा पाठलाग करत ह्या चोराना चांगला चाप देऊन भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन येथील निरीक्षक पी.आय सचिन धामणे साहेब यांच्याकडे ह्या दोन्ही मुलींचे मोबाईल पर्स व दोन्ही मुलींना तसेच आरोपीना स्वाधीन केले या कार्यावबद्दल संपुर्ण कात्रज येथील मेडिकल सायन्स स्टुडंट्सच्या सर्व शिक्षक वर्गाकडुन व विद्यार्थ्यांनकडुन या कार्याबद्दल कौतुक करण्यात येत आहे अशेच कार्य नेहमी तथागत ग्रुपच्यावतिने घडत राहो व समाजसेवा आपल्या हातुन नेहमी घडत राहो आणी कुणाची ही आई असो बहीन असो यांच्या रक्षणासाठी आशा भावां ची साथ मिळत राहो..