तथागत ग्रुपच्या वतीने शालेय साहित्य वाटप करुन स्तुत्य उपक्रम ठिक ठिकाणी राबविण्यात आले. - AAj Ki Bat

Breaking

NEWS UPDATES


Tuesday, 20 June 2023

तथागत ग्रुपच्या वतीने शालेय साहित्य वाटप करुन स्तुत्य उपक्रम ठिक ठिकाणी राबविण्यात आले.


 तथागत ग्रुपच्या वतीने शालेय साहित्य वाटप करुन स्तुत्य उपक्रम ठिक ठिकाणी राबविण्यात आले.


सांगली - प्रतिनिधी , दि.20/06/23

तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने जि.सांगली  ता.शिराळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुढे,पाचगणी,व हातेगाव या ठिकाणी शाळेतील विद्यार्थी विद्यार्थीनी यांच्या सुटृ्या नुकत्याच संपल्या आहेत व नाविन्याने सर्व शासकिय शाळा आता सुरु सर्वत्र सुरू झाल्या आहे त्याच आनुशंगाने पश्चिम महाराष्ट्र विभाग अध्यक्ष मा.पै.अविनाश भाऊ कांबळे व आलेल्या सर्व मान्यवरांच्या हस्ते शालेय उपयोगी वही व पेन या वस्तू तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने वाटप करण्यात आले व शाळेतील शिक्षक वर्गानी तथागत ग्रुपचे भर भरून कौतुक केले..


यावेळी ,तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र विभाग अध्यक्ष मा.पै.अविनाश भाऊ कांबळे व गुढे ग्रामपंचायत सदस्य, सांगली जिल्हा अध्यक्ष मा.वैभव भाऊ काळे,शिराळा तालुका अध्यक्ष मा.कृष्णा भाऊ कांबळे,शिराळा तालुका महिला आघाडी अध्यक्षा मीराताई कांबळे दीपक कांबळे,रोहित कांबळे, आदी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे समस्त पदाधिकारी सदस्य महीला आघाडी तसेच गावचे सरपंच ग्रामस्थ व अन्य  मान्यवर व महिला बहुसंख्येने उपस्थितीत होते.