तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्यावतिने सेवानिवृत्त समारंभ मध्ये सदिच्छा भेट.
सांगली प्रतिनिधि - जिल्ह्यातील जि.प.शाळेतील खुंदलापूर (बोरगाव) येथील सहवास सुटला म्हणजे सोबत काही सुटत नसते निरोप दिला म्हणजे नाते काही तुटत नसते धागे असता जुळलेले हृदयाचे हृदयाशी आपला माणुस दुर गेलातरी प्रेम आटत नसते आपल्या सर्वांच्या लाडक्या मुख्याध्यापिका सौ.अस्मिता अरुण पाटील मॅडम यांना त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सदिच्छा भेट.
देतेवेळी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा. संदिप भाऊ गवई,सौ.निता संदिप गवई आदि सर्व मित्र परिवार उपस्थित होते.
