श्रीराम झोरे यांच्या वाढदिवसा निमित्त वृद्धाश्रमात फराळ नास्ता वाटप.
चिखली प्रतिनिधि :- शिवसेना (ठाकरे) चे चिखली शहर अध्यक्ष श्रीराम झोरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त ऋणानुबंध समाज विकास संस्था द्वारा संचालित तुकाराम आश्रय वृद्धाश्रम भोकर येथे फळ फराळ वाटप करण्यात आले. या कार्यक्रम चे अध्यक्ष म्हणून भोकर चे उपसरपंच अनंता डोंगरदिवे हे होते तर प्रमुख उपस्थितीत प्रकाश शेळके, सिद्धार्थ डोंगरदिवे, कडुबा बोर्डे, विशेष उपस्थितीत राजू झोरे उमेश झोरे ज्ञानेश्वर लोखंडे मंगेश तायडे मिलिंद घेवंदे रतन साळवे गोलू झगरे हे होते. श्रीराम झोरे यांनि नगरसेवक व चिखली नगर पालिका उपाध्यक्ष पदावर असताना जाणसामान्याना न्याय दिला ते आजही सर्व सामान्य जनतेच्या सुख दुखात नेहमी अग्रेसर असतात भविष्यातही त्याच्या हातून जनसेवा घडावी यासाठी वृद्धाश्रमातील वृद्धानि प्रार्थना केली. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने फळ फराळ वाटप करण्यात आले. यावेळी सूत्रसंचालन संचालक प्रशांत डोंगरदिवे यांनी तर आभार प्रदर्शन सौं रुपाली डोंगरदिवे यांनी केले यावेळी वृद्धाश्रमातील वृद्धांसह उत्तम महाराज डोंगरदिवे, नामदेव डोंगरदिवे, लिंबाजी वानखेडे, संदेश डोंगरदिवे, समाधान डोंगरदिवे, तुषार डोंगरदिवे, गोलू डोंगरदिवे, कांताबाई डोंगरदिवे, आशाबाई डोंगरदिवे, कावेरीबाई डोंगरदिवे,द्वारका घेवंदे, पूजा डोंगरदिवे, सीमा डोंगरदिवे, सरूबाई पवार, ज्योती डोंगरदिवे यांच्यासह इतर उपस्थित होते.

