राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या अल्पसंख्यांक विभाग सचिव पदी इब्राहिम बारुदवाला ह्याची नियुक्ती - AAj Ki Bat

Breaking

NEWS UPDATES

Monday, 24 July 2023

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या अल्पसंख्यांक विभाग सचिव पदी इब्राहिम बारुदवाला ह्याची नियुक्ती

 राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या अल्पसंख्यांक विभाग सचिव पदी इब्राहिम बारुदवाला ह्याची नियुक्ती

    महाराष्ट्र राष्ट्रवादी प्रदेश कांग्रेस कमेटीचे अध्यक्ष माजयंतराव पाटील ह्यांचे संमतीने  अल्पसंख्याक विभाग कार्याध्यक्ष  जावेद हबिब त्यांचे आदेशान्वये चिखली येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठांवत जेष्ठ कार्यकर्ते इब्राहिम वारुदवाला चिखली ह्यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभाग प्रदेशसचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

माशरदचंद्र जी पवार साहेब ह्यांचेवर असिम निष्ठा ठेवुन राष्ट्रवादी पक्षाचे स्थापनेपासून इब्राहिम बारुदवाला हे पक्षाचे सक्रीय पदाधिकारी आहेते ऑल इंडिया मुस्लीम .बी.सीऑर्गेनाझशन चे राष्ट्रीय सचिव असुन अनेक महत्वपुर्ण पदावर कार्य केलेले आहेते महाराष्ट्र सिक्कलगर जमातचे अध्यक्ष आहे त्यांचे ह्या नियुक्ती मुळे अल्पसंख्यांक समाजात आनंदाचे वातावरण आहेतसेच त्यांचे निवडीचे अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.राष्ट्रवादी कॉंग्रेस पाटीच्या अल्पसंख्यांक विभाग सचिव पदी इब्राहिम बारुदवाला ह्याची नियुक्ती

महाराष्ट्र राष्ट्रवादी प्रदेश कांग्रेस कमेटीचे अध्यक्ष माजयंतराव पाटील ह्यांचे संमतीने  अल्पसंख्याक विभाग कार्याध्यक्ष  जावेद हबिब त्यांचे आदेशान्वये चिखली येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठांवत जेष्ठ कार्यकर्ते इब्राहिम वारुदवाला चिखली ह्यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभाग प्रदेशसचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

माशरदचंद्र जी पवार साहेब ह्यांचेवर असिम निष्ठा ठेवुन राष्ट्रवादी पक्षाचे स्थापनेपासून इब्राहिम बारुदवाला हे पक्षाचे सक्रीय पदाधिकारी आहेते ऑल इंडिया मुस्लीम .बी.सीऑर्गेनाझशन चे राष्ट्रीय सचिव असुन अनेक महत्वपुर्ण पदावर कार्य केलेले आहेते महाराष्ट्र सिक्कलगर जमातचे अध्यक्ष आहे त्यांचे ह्या नियुक्ती मुळे अल्पसंख्यांक समाजात आनंदाचे वातावरण आहेतसेच त्यांचे निवडीचे अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.