लातूर जिल्ह्याच्या नूतन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज पदभार स्वीकारला - AAj Ki Bat

Breaking

NEWS UPDATES


Saturday, 22 July 2023

लातूर जिल्ह्याच्या नूतन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज पदभार स्वीकारला



लातूर जिल्ह्याच्या नूतन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज पदभार स्वीकारला

लातूर प्रतिनिधि - 

लातूर जिल्ह्याच्या नूतन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज पदभार स्वीकारला. अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे यांनी यावेळी त्यांचे स्वागत केले. 

स्थानीक लोक तसेंच अधिकारी या वेळीं हजर होते.