शेगाव येथे राष्ट्रीय समाज पक्षाची अमरावती विभागीय लोकसभा अतंर्गत येणाऱ्या विधानसभेतील मूख्य पदाधीकारी यांची बैठक सम्पन्न.
शेगाव प्रतिनिधि - दि. 16 - 07- 23
आज दि १६रोजी राष्ट्रीय समाज पक्ष आयोजीत जन स्वराज्य यात्रे संदर्भात.. शेगाव येथे.. अमरावती विभागीय लोकसभा अतंर्गत येणाऱ्या विधानसभेतील मूख्य पदाधीकारी यांची बैठक घेन्यात आली ..बैठकीचे अध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष काशिनाथ नाना शेवते तसेच मूख्य अतीथी राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र राज्य महासचिव ज्ञानेश्वर माऊली सलगर सन्मानित नेते मा.श्री. अजित दादा पाटील सर विदर्भ उपाध्यक्ष, मा. श्री , डाॅ तौफिक शेख साहेब. यांनी मार्गदर्शन केले व आगामी काळात पक्षाचे धेय धोरन तथा कार्यपध्दतीवर विचारा व्यक्त कले व जन स्वराज यात्रेचे महत्व सांगुन ते कशे यशस्वी करता येईल ह्यावीषयी मार्गदर्शन केले.. बैठकीस व प अतुल भाऊ भुसारी पाटील जिल्हा संपर्कप्रमुख बुलढाणा, प्रभाकर डोईफोडे साहेब, मा दिपक भाऊ तिरके जिल्हा अध्यक्ष वाशिम शिवदास सोनोने जिल्हा अध्यक्ष बुलढाणा, गणेश मानकर जिल्हा अध्यक्ष अकोला किरण पाटील होले जिल्हा अध्यक्ष अमरावती गणेश गावडे जिल्हा उपाध्यक्ष अकोला आशिष कोल्हे, जिल्हा महासचिव अकोला कारभारी गायकवाड सिंदखेडराजा विधानसभा अध्यक्ष युवक जिल्हा सुरेश भाऊ काळे बुलढाणा तालुका अध्यक्ष सिंदखेडराजा रासप सतोष वनवे मदन तिरके , तथा असंख्य पदाधीकारी उपस्थीत होते...कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिपक भाऊ तिरके यांनी केले तर आभार व किरण पाटील होले यानी मानले..🙏 जय भारत जय रासपा🙏

