आज आम आदमी पार्टी बुलढाणा जिल्हा कार्यकारिणीची बैठक बुलढाणा येथे उत्साहात सम्पन्न.
बुलढाणा प्रतिनिधि - 06/08/23
आज आम आदमी पार्टी बुलढाणा जिल्हा कार्यकारिणीची बैठक बुलढाणा येथे चिखली रोडवर, होटल विभाग मधे संपन्न झाली आहे. त्या बैठकीचे अध्यक्ष म्हणून अॅड. मनीष मोडक सर हे उपस्थित होते, तसेच डॉ. नितीन नांदूरकर यांची जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. येणारया सर्व निवडणुका आम आदमी पार्टी स्वबळावर लढणार असल्याची घोषणा सर्वानुमते झाली. याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष भानुदास पवार, जिल्हा संघटनमंत्री अॅड. दिपक एस. मापारी, गणेश सोळंकी, विजयकुमार मालाठाणे, राजाराम खांडेभराड, गणेश इंगळे सर, विष्णू दांडगे, मुकुंद चोपडे काका, छोटू भालेराव, प्रा. सुभाष कडाळे सर लोणार, विशाल चव्हाण, रवी निकाळजे, अमोल सोळंके, सईद शहा, अनिल जेन राजू ठोकेवार अझहर शेख, दीपक तायडे प्रसाद घेवंदे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

