दि.१४ ऑगस्ट 2023 रोजी निघणाऱ्या एल्गार मोर्चा ला सतिशदादा पवार, वंचित बहुजन युवा आघाडी बुलढाणा जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली देशात सुरू असलेल्या अस्थिर राजकारणा मुळे संपूर्ण देशातील जनता त्रस्त आहे. राज्यकर्ते अतिशय उदासीन आहेत. राज्यकर्ते आपल्या स्वार्थात मशगुल असता येथील सुशिक्षित युवकांची फक्त नी फक्त हेळंसाड सुरू आहे. त्यांच्या हक्क-अधिकारांची पायमल्ली करून युवकांचे मानसिक आर्थिक खच्चिकरण करण्याचे काम येथील राज्यकर्ते राजरोसपणे करत आहेत. बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली असून युवकांमधे शासना बद्दल प्रचंत असंतोष निर्माण झालेला आहे. आपल्या नेतृत्वात निघणाऱ्या एल्गार मोर्चा मधील संपुर्ण मागण्यांना आमच्या तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे मार्गदर्शक संस्थापक मा.संदिपभाऊ गवई यांच्या आदेशानुसार संपुर्ण जिल्ह्यातील तमाम युवकांचा, महिला आघाडी पदाधिकारी व सदस्यांनचा जाहीर पाठिंबा देण्यात आला.
Friday, 11 August 2023
Home
आंतर्राष्ट्रीय
कार्यक्रम
महाराष्ट्र
महिला
वंचित बहुजन आघाडी दि.१४ ऑगस्ट 2023 रोजी निघणाऱ्या एल्गार मोर्चा ला तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे मार्गदर्शक संस्थापक मा.संदिपभाऊ गवई यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्यामधुन जाहीर पाठिंबा..
वंचित बहुजन आघाडी दि.१४ ऑगस्ट 2023 रोजी निघणाऱ्या एल्गार मोर्चा ला तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे मार्गदर्शक संस्थापक मा.संदिपभाऊ गवई यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्यामधुन जाहीर पाठिंबा..
Tags
# आंतर्राष्ट्रीय
# कार्यक्रम
# महाराष्ट्र
# महिला
About AAJ KI BAT
महिला
Labels:
आंतर्राष्ट्रीय,
कार्यक्रम,
महाराष्ट्र,
महिला
