तथागत ग्रुपचे मार्गदर्शक संस्थापक मा.संदिपभाऊ गवई याच्या हस्ते तथागत सार्वजनिक वाचनालयाचे उदघाटन.
सांगली प्रतिनिधि :- स्वातंत्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे मार्गदर्शक संस्थापक मा.संदीप भाऊ गवई,व तथागत ग्रुपचे अध्यक्ष मा.पै.अविनाश भाऊ कांबळे व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.अंकुश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली व शिराळा तालुका अध्यक्ष कृष्णा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पाचगणी येथे डाँ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे तथागत सार्वजनिक वाचनालयाचे मा.संदीप भाऊ गवई यांच्या हस्ते भव्य उदघाटन समारंभ सोहळा पार पडला व डाँ.बाबासाहेब आंबेडकर भवनच्या परिसरामध्ये सर्वाच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले..
यावेळी, तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे मार्गदर्शक संस्थापक मा.संदिप भाऊ गवई,तथागत ग्रुपचे अध्यक्ष मा.पै.अविनाश कांबळे,सांगली जिल्हा अध्यक्ष वैभव काळे,शिराळा तालुका अध्यक्ष कृष्णा कांबळे,शिराळा तालुका उपाध्यक्ष विशाल साठे व महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष निता ताई बनसोडे (गवई),महिला आघाडी शिराळा तालुका अध्यक्षा मिरा ताई कांबळे,सरपंच शंकर पाटील,उपसरपंच सुषमा कांबळे, सेवासोसायटी व्हाईस चेअरमन आशोक चव्हाण,जेष्ठ नागरीक महादेव पाटील,शंकर कांबळे,आशोक कांबळे,राघू कांबळे,राहुल कांबळे,यशोदा कांबळे,मंजुळा कांबळे,किशोर कांबळे,दिपक कांबळे,गोविंद कांबळे,दिनेश कांबळे,आनंदा सोरटे आदी तथागत ग्रुपचे समस्त पदाधिकारी महिला आघाडी व ग्रामस्थ व मान्यवर उस्थितीत होते.
