बुलडाणा शहरात आम आदमी पार्टी ने काढली तिरंगा यात्रा.
बुलढाणा प्रतिनिधि - 15- 08 - 23
भारतीय स्वातंत्र्य 76 वा वर्षाचा अनुषंगाने माहिती आम आदमी पार्टी बुलढाणा ने आज बुलढाणा शहरात तिरंगा यात्रा काढण्यात आली आप बुलढाणा जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष डॉक्टर नितीन नांदूर कर यांच्या अध्यक्ष तिरंगा यात्रा काढण्यात आली श्रीकृष्ण नगर चिखली रोड बुलढाणा या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले श्रीकृष्ण नगर श्रीकृष्ण नगर येथून तिरंगा यात्रेला सुरुवात झाली श्रीकृष्ण नगर चिखली रोड अलग लावून सर्कल रोड चिंचोली चौक मध्यवर्ती बस स्थानक संगम चौक जयस्थंभ चोक जनता चोक कारंजा चोक गर्दे वाचनालत रोड व परत चिखली रोड वरून श्री कृष्णा नगर या ठिकाणी समारोप करणात आला या ठिकाणी जिल्ह्यातील जिल्हा अध्यक्ष डॉक्टर नितीन नांदुरकर,भानुदास पवार,विजय मालठाणे, राजाराम खांडेभराड, कडाळे सर,इरफान,शेख,प्रसाद घेवदे, प्रशांत मोरे, गणेश इंगळे सर,सलीम पठाण,छोटू भालेराव दादाराव पडघान, कल्पनाताई जाधव, सईद शहा,अजहर शेख, या यात्रे साठी जिल्ह्यातील असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.
