निधन वार्ता - मा. बाबुराव किसन वानखडे यांच दिनांक 02/09/2023 रोजी शनिवारला वयाच्या 68व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. - AAj Ki Bat

Breaking

NEWS UPDATES


Saturday, 2 September 2023

निधन वार्ता - मा. बाबुराव किसन वानखडे यांच दिनांक 02/09/2023 रोजी शनिवारला वयाच्या 68व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.


 निधन वार्ता - मा. बाबुराव किसन वानखडे यांच दिनांक 02/09/2023 रोजी शनिवारला वयाच्या 68व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

अळसना -  मौजे आळसना येथील सेवा निवृत्त रेल्वे कर्मचारी मा. बाबुराव किसन वानखडे यांच दिनांक 02/09/2023 रोजी शनिवारला वयाच्या 68व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असून त्यांचा अंतिम संस्कार दिनांक 03/09/2023 रविवारला मौजे आळसना ता. शेगाव जी. बुलढाणा येथे राहील व त्यांची अंतिम यात्रा त्यांचे राहते घर आळसाना येथून सकाळी 10 वाजता निघेल*

*शोकाकुल:- वानखडे परिवार व समस्त गावकरी बांधव आळसना*