राज्यसभा खासदार संजय सिंग यांचा पुणे सभेसाठी बुलडाणा जिल्ह्यातुन हजारो कार्यकर्ते रवाना.
बुलढाणा प्रतिनिधि - दि.10/09/23
आम आदमी पार्टीची बुलंद राज्यसभा खासदार कट्टर इमानदार संजय सिंग जी यांची भव्य दिव्य सभा सोमवार 11 सप्टेंबर 2020 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान नाना पेठ पुणे सोमवारी सायंकाळी 4 वाजता आयोजित करण्यात आली आहे महाराष्ट्रातील रोजगारी व राज्यात पडलेला दुष्काळ स्पर्धा परीक्षेची अमाप फि शिक्षणाचा व आरोग्यच असलेलं बाजरीकरण या सर्व गोष्टींना वाचा फोडण्यासाठी माननीय राज्यसभा खासदार संजय सिंग जी सभेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून कार्यकर्त व पदाधिकारी महाराष्ट्राची दिशा ठरवण्यासाठी एकत्र येत आहेत बुलढाणातुन सुद्धा देखील हजारो कार्यकर्ते जाणार पुणे साठी जात आहेत सर्वांना आमंत्रित करत आहेत आपण देखील या सगळ्या जास्तीत जास्त संख्येने यावे व महाराष्ट्राची राजनीति बदलण्यासाठी आपण सहभाग घेऊन साक्षीदार बनावे.
