असंघटित कचोरी कामगारानी वंचित बहुजन आघाडीचे बुलढाणा जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे यांच्या नेतृत्वाखाली जाहिर पक्ष प्रवेश केला.
13 ऑक्टोंबर 2023 रोजी आपल्या न्याय हक्कासाठी शेगाव येथील असंघटित कचोरी कामगारानी वंचित बहुजन आघाडीचे बुलढाणा जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे यांच्या नेतृत्वाखाली जाहिर पक्ष प्रवेश केला... याप्रसंगी उपस्थित युवक आघाडी जिल्हाध्यक्ष अनिलभाऊ वाकोडे, जी.संघटक भाऊराव उमाळे, शेगाव तालुकाध्यक्ष दादाराव अंभोरे, युवा शहराध्यक्ष संदेश शेगोकार, उदय सुरवाडे, मनोज बागडे, शाखाध्यक्ष अंबादास सहारे विशाल सरदार आज दिनांक 13 ऑक्टोबर रोजी टीएमसी हॉल खामगाव येथे वंचित बहुजन आघाडी बुलढाणा जिल्हा उत्तर विभागाची जिल्हा बैठक विविध विषयावर संपन्न झाली...
याप्रसंगी बुलढाणा जिल्हा अध्यक्ष गणेशभाऊ चौकसे व जिल्हा महासचिव आतिशभाई खराटे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून संग्रामपूर येथील प्रा. मोहन इंगळे सर यांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश केला याप्रसंगी बुलढाणा जिल्हा उत्तर मधील जिल्हा पदाधिकारी व तालुकाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते

